मोदींच्या आधीही विमानात बसून काम करणारे पंतप्रधान होते!

सरकारनामा ब्युरो

भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री हे विमानात बसून काम करीत असतानाचा त्यांचा फोटो घेण्यात आला होता. त्यांच्यासोबत पत्नीही होत्या.

Lal Bahadur Shastri

राजीव गांधी हे पंतप्रधान असताना विमानात ते लॅपटॉपवर काम करण्याला प्राधान्य देत असत.

Rajiv Gandhi

पी.व्ही.नरसिंह राव हेसुद्धा विमानात प्रवासात महत्वाची कागदपत्रे पाहण्यात वेळ घालवत असत.

P V Narsimha Rao

मनमोहनसिंग हे सुद्धा अनेक वेळा परदेश दौऱ्यांवर असताना विमानात काम करण्यास प्राधान्य देत असत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manmohan Singh