शिंदे-भाजप सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात विरोधी पक्षाची जोरदार बॅटिंग

अनुराधा धावडे

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 115 आमदार असताना त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. सगळ्यांना वाटलं होत की देवेंद्र हे मुख्यमंत्री होतील. मग मला काय भेटणार? पण भारतीय जनता पक्षाने माझा सन्मान केला.

CM Eknath Shinde

राहुल नार्वेकर हे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. त्यामुळे आता वरिष्ठ सभागृहात सासरे आणि विधानसभेचे अध्यक्ष जावई असं पहिल्यांदाच घडलं आहे.

Devendra Fadanvis

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याने भाजपचे नेते तर अजूनही रडत आहेत. गिरीश महाजन यांचं रडणं अजूनही बंद होईना. फेटा बांधायला दिला तर ते फेटा सोडतात आणि डोळ्यांचे पाने पुसण्यासाठी वापरतात.

Ajit Pawar

विधानसभा अध्यक्षपदी अनुभवी सदस्यांची नेमणूक करण्याची परंपरा आहे. पण सर्वांत तरुण वयातले अध्यक्ष म्हणून तुमचं नाव राहिल, अशी प्रतिक्रीया बाळासाहेब थोरात यांनी दिली.

Balasaheb thorat

बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने एखादे शहर बनवा, आम्ही टाळ्या वाजवून त्याचे स्वागत करू, पण कटुता निर्माण करणारे निर्णय घेऊ नका, असे आवाहन आझमी (Abu Azmi) यांनी विधान परिषदेत केले.

Abu Azmi

ज्या ३९ सदस्यांनी आमचा व्हिप मोडून मतदान केलं, त्यावरुन या विधानसभेचा कार्यकाळ असेल, त्या खुर्चीवर आपण किती काळ बसाल, याबद्दल आम्हाला शंका आहे, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

Sunil PRabhu

पळालेल्या आमदारांना आधी नैतिककतेची चाचणी द्यावी लागेल. या चाचणीत ते आज नापास झाले आहेत. पळून गेलेल्यापैकी एकानेही आमच्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याची हिंमत केली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Aditya Thackeray