PM Modi Nashik Visit : मोदी, ठाकरेंचा दौरा; काळारामचा आशीर्वाद कुणाला?

Sachin Fulpagare

PM मोदी, उद्धव ठाकरेंची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 तारखेला काळाराम मंदिरात दर्शनाला येणार आहेत. तर, 22 तारखेला उद्धव ठाकरेही काळाराम मंदिरात दर्शन घेऊन गोदाआरती करतील.

PM Modi | Sarkarnama

मोदी घेणार काळारामचे दर्शन

राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रमासाठी येणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी काळाराम मंदिरात दर्शनासाठी येणार आहे. २७ व्या राष्ट्रीय युवक महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

Kalaram Mandir | Sarkarnama

मोदी मंदिरात पूजा-आरती

गोदा आरतीसाठी ते दहा मिनीटे थांबतील. त्यानंतर लागलीच काळाराम मंदिरात पोहचतील. तिथे २५ मिनीटांमध्ये आरती व पूजा आटोपून ते तपोवनातील कार्यक्रमस्थळी पोहचतील.

Kalaram Temple Nashik | Sarkarnama

मोदींचा नाशिकमध्ये रोड शो

पंतप्रधान मोदी १२ तारखेला औरंगाबादरोड हायवेवर रोड शो करतली. रोडशोनंतर थेट रामकुंडावर दाखल होती.

PM Modi Nashik Visit | Sarkarnama

एसपीजीकडून पाहणी

नाशिकमध्ये वेगाने घडामोडी घडत आहेत. विशेष सुरक्षा दलाने (एसपीजी) रामकुंडासह काळाराम मंदिराच्या परिसराची पाहणी केली.

Nashik Kalaram Mandir | Sarkarnama

रामकुंड परिसरात सजावट

रामकुंड परिसरातील इमारतींवर चित्रकला महाविद्यालयाचे रामायणातील वेगवेगळी चित्रे साकारत आहे.

Nashik News | Sarkarnama

काळाराम मंदिर गजबजले

या वर्षीच्या पहिल्याच दिवसापासून ऐतिहासिक काळाराम मंदिर व्हिआयपी दौऱ्यांनी गजबजून गेले आहे. राज्यपाल रमेश बैस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली.

Girish Mahajan | Sarkarnama

NEXT : Ayodhya - Rituals before Pran Pratishtha : प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी रामाचे अनेक विधी होणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

<strong>येथे क्लिक करा...</strong>