पदवीधरांसाठी खुशखबर! सरकारी नोकरीची मोठी संधी; रेल्वेत स्टेशन मास्टरच्या १,२६५ जागा, जाणून घ्या पात्रता आणि अर्जाची तारीख

Aslam Shanedivan

RRB ची मेगा भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या पदवीधरांसाठी महत्त्वाची बातमी असून भारतीय रेल्वेच्या RRB म्हणजेच रेल्वे भरती मंडळाने मेगा भरती जाहीर केली आहे.

Indian Railway Master Recruitment | Sarkarnama

स्टेशन मास्टर

RRB ने स्टेशन मास्टर पदासाठी भरती जाहीर केली असून अनेक तरुणांना रेल्वेत काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

Indian Railway Master Recruitment | Sarkarnama

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

भारतीय रेल्वेने १,२६५ जागांची भरती जाहीर केली असून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २८ ऑक्टोबर २०२६ सुरू झाली आहे. तर २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

Indian Railway Master Recruitment | Sarkarnama

मुंबई मंडळ

या भरतीअंतर्गत मुंबई रेल्वे भरती मंडळासाठी सर्वाधिक १७७ जागा उपलब्ध आहेत. त्यानंतर जम्मू-श्रीनगर विभागात १२२, तर चेन्नई विभागात ११९ जागा आहेत.

Indian Railway Master Recruitment | Sarkarnama

पात्र उमेदवारांना संधी

देशातील विविध भागांमध्ये या जागा उपलब्ध असल्यामुळे पात्र उमेदवारांना वेगवेगळ्या रेल्वे विभागांसाठी संधी मिळणार आहे.

Indian Railway Master Recruitment | Sarkarnama

अधिकृत संकेतस्थळ

या भरतीसाठी सविस्तर माहिती अधिकृत https://www.rrbapply.gov.in संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

Indian Railway Master Recruitment | Sarkarnama

अंतिम तारीख

इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ नोव्हेंबर २०२६ आहे.

Indian Railway Master Recruitment | Sarkarnama

तुमचे रेशन कार्ड सुरू आहे की बंद? मोबाईलवर घरबसल्या असे तपासा! 10 पाईंटमध्ये जाणून घ्या!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा