IPS success story: लाखोंच्या पॅकेजची नोकरी सोडून क्रॅक केली UPSC; कोण आहेत IPS नविका कुमार

Mangesh Mahale

नोकरी

दहा वर्ष नोकरी करुन UPSCचा अभ्यास केला, चार वेळा अपयश आले. पण त्यांनी जिद्द नाही सोडली.

Success Story of Navita Kumari IPS: | Sarkarnama

कानपूर

नविका कुमार यांनी 2013 मध्ये कानपूर येथे केमिकल इंजिनिअरची पदवी प्राप्त केली.

Success Story of Navita Kumari IPS: | Sarkarnama

स्वप्न

इंजिनिअर झाल्यानंतर त्यांना 25 लाख पँकेजची नोकरी मिळाली. पणIPS होणे त्यांचे स्वप्न होते.

Success Story of Navita Kumari IPS: | Sarkarnama

युपीएससी

नोकरी न सोडता त्यांनी युपीएससी परीक्षेची तयारी करण्यास प्रारंभ केला.

Success Story of Navita Kumari IPS: | Sarkarnama

मेहनत

पाच वर्ष नोकरी करीत असताना अभ्यास करण्याची सवय नव्हती, पण त्यांनी मेहनत घेतली.

Success Story of Navita Kumari IPS: | Sarkarnama

लग्न

लग्नानंतर त्यांना कुटुंबियांकडून युपीएसपीची तयारी करण्यासाठी पाठिंबा मिळाला.

Success Story of Navita Kumari IPS: | Sarkarnama

अपयश

सलग चार वेळा त्यांना अपयश आले. पण त्या हिमंत हरल्या नाहीत. स्वप्नांचा पाठलाग केला. त्या IPS झाल्या.

Success Story of Navita Kumari IPS: | Sarkarnama

NEXT : दहावी पास आई-बापाची लेक झाली UPSC पास; तीन वेळा अपयश पण जिद्द नाही सोडली!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा