'हे' आहेत महाराष्ट्रातील श्रीमंत आमदार

सरकारनामा ब्युरो

2. मंगलप्रभात लोढा

पक्षाचे नाव: भारतीय जनता पक्ष

मतदारसंघाचे नाव: मलबार हिल, मुंबई

एकूण मालमत्ता: ₹441 कोटी

Mangalprabhat Loadha

3. संजय चंद्रकांत जगताप

पक्षाचे नाव: कॉंग्रेस

मतदारसंघाचे नाव : पुरंदर, पुणे

एकूण मालमत्ता: ₹245 कोटी

4. विश्वजीत पतंगराव कदम

पक्षाचे नाव: कॉंग्रेस

मतदारसंघाचे नाव: पलूस कडेगाव, पुणे

एकूण मालमत्ता: ₹216 कोटी

Sanjay Chandrkant Jagtap

5. अबू अझीम अस्मी

पक्षाचे नाव: समाजवादी पक्ष

मतदारसंघाचे नाव: मानखुर्द शिवाजीनगर

एकूण मालमत्ता: ₹209 कोटी

Abu Asim Azmi

6. राजेश संभाजीराव पवार

पक्षाचे नाव: भारतीय जनता पक्ष

मतदारसंघाचे नाव : नायगाव, नांदेड

एकूण मालमत्ता: ₹191 कोटी

Rajesh Sambhajirao Pawar

7. प्रशांत रामशेठ ठाकूर

पक्षाचे नाव: भारतीय जनता पक्ष

मतदारसंघाचे नाव: पनवेल,मुंबई

एकूण मालमत्ता: ₹183 कोटी

Prashant Ramsheth Thakur

8. समीर दत्तात्रय मेघे

पक्षाचे नाव: भारतीय जनता पक्ष

मतदारसंघाचे नाव: हिंगणा, नागपूर

एकूण मालमत्ता: ₹159 कोटी

Sameer Meghe

9. घाटगे समरजीतसिंह

पक्षाचे नाव: भारतीय जनता पक्ष

मतदारसंघाचे नाव: कागल, कोल्हापूर

एकूण मालमत्ता: ₹152 कोटी

Samarjit Singh Ghatge

10. मुळीक जगदीश तुकाराम

पक्षाचे नाव: भारतीय जनता पक्ष

मतदारसंघाचे नाव: वडगाव शेरी, पुणे

एकूण मालमत्ता: ₹147 कोटी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jagdish Mulik