लाल बहाद्दूर शास्त्री यांचे 'हे' विचारही तुम्हाला मार्ग दाखवतील

सरकारनामा ब्युरो

1. स्वातंत्र्याचे संरक्षण करणे हे केवळ सैनिकांचे काम नाही. संपूर्ण देश मजबूत झाला पाहिजे.

लाल बहाद्दूर शास्त्री

2.आमचा फक्त स्वत:च्याच नव्हे तर संपुर्ण जगाची शांती, विकास आणि कल्याणावर विश्वास आहे.

लाल बहाद्दूर शास्त्री

3.आपल्या देशात आर्थिक प्रश्न उपस्थित करणे खूप महत्वाचे आहे, कारण त्या समस्यांमुळे आपण आपल्या सर्वात मोठ्या शत्रू गरिबी आणि बेरोजगारीशी लढू शकतो.

लाल बहाद्दूर शास्त्री

4. खरी लोकशाही आणि स्वराज्य, हिंसा आणि असत्याने कधीच साध्य होऊ शकत नाही.

लाल बहाद्दूर शास्त्री

5. दोन्ही देशांच्या सामान्य लोकांच्या समस्या, आशा आणि आकांक्षा सामान्य आहेत. त्यांना लढाई, भांडणे आणि दारूगोळ्याची गरज नाही, तर भाकरी, कापड आणि घराची आवश्यकता आहे.

लाल बहाद्दूर शास्त्री

6. जर मी दुसऱ्याला सल्ले दिले आणि त्या सल्ल्याप्रमाणे मी स्वत: वागलो नाही तर मला अस्वस्थ वाटते.

लाल बहाद्दूर शास्त्री

7. आपण युद्धात जितके शौर्याने लढतो तितकेच शांतीसाठी लढले पाहिजे.

लाल बहाद्दूर शास्त्री

8. देशाच्या प्रगतीसाठी, आपापसात लढण्याऐवजी, आपल्याला गरिबी, रोगराई आणि अज्ञान यांच्याशी लढावे लागेल.

लाल बहाद्दूर शास्त्री

9. जेव्हा स्वातंत्र्य आणि अखंडता धोक्यात येते, तेव्हा संपुर्ण ताकदीने त्याचा सामना करणे हेच आपले कर्तव्य असते, त्यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही प्रकारच्या त्यागासाठी आपण सर्वांनी तत्पर असायला हवे.

लाल बहाद्दूर शास्त्री

10. जर मी हुकूमशहा असतो तर धर्म आणि राष्ट्र वेगळे असते. मी धर्मासाठी माझे प्राणही देईन, पण ही माझी वैयक्तिक बाब आहे, देशाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. राष्ट्र धर्मनिरपेक्ष, कल्याण, आरोग्य, जग, परराष्ट्र संबंध, पैसा इत्यादींची काळजी घेईल. पण माझ्या किंवा तुमच्या धर्माची काळजी घेणार नाही, ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

लाल बहाद्दूर शास्त्री