Barabanki Lok Sabha 2024: एकाही पक्षाला हॅटट्रिक साधता न आलेल्या 'या' मतदारसंघाची रंजक कहाणी तुम्हाला माहित आहे का?

Mangesh Mahale

भाजप

भाजने सलग दोन वेळा ही जागा जिंकली आहे. तिसऱ्यांदा ही जागा जिंकण्यासाठी भाजप प्रयत्न करीत आहे.

Uttar Pradesh Barabanki Lok Sabha Constituency 2024 | Sarkarnama

इतिहास कायम

काँग्रेसही ही जागा जिंकून बाराबंकीचा इतिहास कायम राखण्याचा प्रयत्न करीत आहे.

Uttar Pradesh Barabanki Lok Sabha Constituency 2024 | Sarkarnama

2014

काँग्रेस, सपा, भाजप, अपक्ष यांनी ही जागा जिंकली आहे. 2014पासून भाजपच्या ताब्यात ही जागा आहे

Uttar Pradesh Barabanki Lok Sabha Constituency 2024 | Sarkarnama

1952

1952 मध्ये पहिल्यांदा काँग्रेसचे मोहनलाल सक्सेना विजयी झाले होते. त्यानंतर तिसऱ्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विजयी झाला.

Uttar Pradesh Barabanki Lok Sabha Constituency 2024 | Sarkarnama

1957

1957मध्ये काँग्रेसचे स्वामी रामानंद शास्त्री विजयी झाले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत सपाचे रामसेवक यादव अपक्ष म्हणून निवडणूक आले.

Uttar Pradesh Barabanki Lok Sabha Constituency 2024 | Sarkarnama

1998

1998 मध्ये बैजनाथ रावत यांनी भाजपचे खाते उघडले. त्यांनतरच्या निवडणुकीत सपाचे राम सागर रावत विजयी झाले.

Uttar Pradesh Barabanki Lok Sabha Constituency 2024 | Sarkarnama

प्रियांका सिंह रावत

2014 मध्ये भाजपच्या प्रियांका सिंह रावत यांनी विजय मिळवला.

Uttar Pradesh Barabanki Lok Sabha Constituency 2024 | Sarkarnama

उपेंद्र सिंह रावत

2019 मध्ये भाजपचे उपेंद्र सिंह रावत हे खासदार झाले.

Uttar Pradesh Barabanki Lok Sabha Constituency 2024 | Sarkarnama

2024

2024 : भाजपकडून राजराणी रावत यांच्या विरोधात तनुज पुनिया इंडिया आघाडीकडून मैदानात आहेत.

Uttar Pradesh Barabanki Lok Sabha Constituency 2024 | Sarkarnama

NEXT: महाराष्ट्रात 54.29 टक्के मतदान; 13 मतदारसंघात किती ? पाहा आकडेवारी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.