राज्यसभा म्हणजे काय? कशी होते राज्यसभेची निवडणूक?

अनुराधा धावडे

राज्यसभा हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. राज्यसभेला अप्पर हाऊस म्हणजेच काऊन्सिल ऑफ स्टेट्स असंही संबोधले जाते

Rajyasabha Elelction 2022

राज्यसभेत 250 सभासद संख्या असते. त्यातील 12 सभासद हे राष्ट्रपती नियुक्त सभासद असतात. विविध क्षेत्रातील म्हणजेच कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा इत्यादी क्षेत्रातून या १२ सभासदांची नियुक्ती केली जाते. तर 238 सभासदांची निवड राज्य व केंद्रशासित प्रदेश विधिमंडळ करतात.

Rajyasabha latest news

भारताचे उपराष्ट्रपती या राज्यसभेचे सभापती असतात. राज्यसभेचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो आणि राज्यसभा ही स्थायी सभाग्रह आहे.

M. Venkaiah Naidu

दर दोन वर्षांनी राज्यसभेतून एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात आणि पुन्हा नव्याने तेवढेच सभासदांची निवड केली जाते

Rajya sabha news

-राज्यसभा सदस्य होण्यासाठी संबंधित उमेदवार देशाचा नागरिक असावा आणि त्याने वयाची 30 वर्षं पूर्ण केलेली असावीत.

What is rajya sabha

राज्यसभेत कोणत्या राज्यातून किती जागा निवडून जातील हे त्या राज्याच्या लोकसंख्येवरून ठरवलं जातं.

Rajyasabha news

महाराष्ट्रात राज्यसभेच्या एकून 19 जागा आहेत. उत्तर प्रदेशात सर्वाधिक 31 जागा आहेत.

Rajysabha latest news

यंदा महाराष्ट्रातील 6 जागांवर निवडणूक होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत विजयी होण्यासाठी उमेदवाराला 42 मतांची आवश्यकता असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

rajyasabha election latest news