Bhagwant Mann Wedding : CM भगवंत मान चढणार बोहल्यावर; अशी आहे नववधू

सरकारनामा ब्युरो

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान गुरुवारी (07 जुलै) विवाहबंधनात अडकणार आहेत. 48 वर्षीय भगवंत मान यांचे हे दुसरे लग्न आहे.

Bhagwant mann Wedding news

सीएम भगवंत मान यांनी 2016 मध्ये त्यांची पहिली पत्नी इंद्रप्रीत कौरपासून घटस्फोट घेतला.

Bhagwant mann Wedding news

त्यांना दोन मुले आहेत, जी भगवंत मान यांच्या पहिल्या पत्नीसोबत अमेरिकेत राहतात.

Bhagwant mann Wedding news

घटस्फोटाच्या 6 वर्षांनंतर भगवंत मान यांनी आपले आयुष्य नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Bhagwant mann Wedding news

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेदेखील भगवंत मान यांच्या विवाहसोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत

Bhagwant mann Wedding news

भगवंत मान डॉक्टर गुरप्रीत कौर यांच्यासोबत लग्न करणार आहेत. गुरुवारी चंदीगडमध्ये खाजगी पद्धतीने हा विवाह होणार आहे.

Bhagwant mann Wedding news

भगवंत मान यांनी दुसऱ्यांना विवाह करावा अशी त्यांच्या आईची इच्छा होती. त्यामुळे मान यांनी बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.