Roshan More
अमेरिकेने बांग्लादेशला करण्यात येणारी 29 मिलियन डॉलरची मदत थांबवली आहे.
पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याच्या ४८ तासांतच अमेरिकेने बांग्लादेशची मदत थांबवली.
अमेरिकेच्या प्रशासनातील एलन मस्क यांच्या नेतृत्वाखाली सरकारी दक्षता विभाग (DOGE) ने बांग्लादेश मदत थांबवली.
अमेरिकन नागरिकांच्या करातून येणाऱ्या पैशाच्या माध्यमातून इतर देशांना मदत करण्याचे धोरणास ट्रम्प प्रशासनाचा विरोध आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या अमेरिकेच्या दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत बांग्लादेशाबाबत चर्चा केली होती.
शेख हसीना यांना बांगलादेशाच्या पंतप्रधानपदावरू हटवल्यानंतर त्या भारताच्या आश्रयाला आल्या. तेव्हापासून भारत-बांगलादेशात तणावाचे संबंध आहेत.
अमेरिकेने मदत थांबवल्यामुळे बांग्लादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद यूनुस यांच्या भूमिका काय घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
मतदान प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी अमेरिकेकडून आर्थिक मदत करण्यात येत होती. ती देखील ट्रम्प प्रशासनाने थांबवली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.