Aslam Shanedivan
कोकणातील होळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सागरी पर्याय उपलब्ध केला आहे.
सरकारने कोकण माणसासाठी मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा सुरू केली असून यामुळे कोकणात जाणे अधिक सोपे होणार आहे.
मुंबईत ते विजयदुर्ग दरम्यान सुरू होणारी रो-रो फेरीने मुंबई ते सिंधुदुर्ग हे अंतर केवळ पाच ते सहा तासांत पूर्ण होणारे आहे
सध्या रस्त्याने मुंबईत ते विजयदुर्ग हा प्रवास 10 ते 12 तासांचा असून होळीला जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेता वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे
यामुळेच या रो-रो फेरीची घोषणा करण्यात आली असून एप्रिल 2026 मध्ये म्हणजेच होळीच्या आधी सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
तर ही सेवा मुंबईतील भाऊचा धक्का येथून सुरू होणार असून ती विजयदुर्गपर्यंत धावेल. तर या प्रवासात स्वतःची दुचाकी किंवा चारचाकी वाहन घेऊन जाता येईल
मुंबईतील भाऊचा धक्का ते विजयदुर्गपर्यंत या रो-रो फेरीसाठी अंदाजे प्रवासी तिकिट 800 ते 1200 रुपये असू शकते.
मुंबईतील भाऊचा धक्का ते विजयदुर्गपर्यंत या रो-रो फेरीसाठी अंदाजे प्रवासी तिकिट 800 ते 1200 रुपये असू शकते.
दुचाकीसाठी सुमारे 1000 रुपये आणि चारचाकीसाठी 4500 ते 6000 रुपये दर असू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.