Mahakumbh 2025 : नितेश राणे, धनंजय महाडिक यांची गंगेत डुबकी, पाहा फोटो

Roshan More

कुंभमेळा

प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा भरला आहे. या कुंभमेळ्यात त्रिवेणी संगमामध्ये पवित्र स्नान करण्यासाठी नेते मंडळी येत आहेत.

Mahakumbh 2025 | Sarkarnama

देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता आणि मुलगी दिविजा यांच्यासोबत त्रिवेणी संगणामध्ये पवित्र स्नान केले.

Devendra Fadnavis | sarkarnama

नितेश राणे

नितेश राणे यांनी देखील प्रयागराजला त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले.

Nitesh Rane | sarkarnama

आईसोबत

नितेश राणे यांच्यासोबत त्यांची आई निलमी राणे या देखील होत्या. त्यांनी देखील संगमात पवित्र स्नान केले.

Nitesh Rane | sarkarnama

फडणवीसांचे आभार

नितेश राणे यांनी पवित्र स्नानानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना धर्मांतर विरोधी कायद्यावर भाष्य करताना या कायद्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

Nitesh Rane | sarkarnama

धनंजय महाडिक

भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी देखील त्रिवेणी संगमात स्नान केले.

Dhananjay Mahadik | sarkarnama

पूजा

धनंजय महाडिक यांनी त्रिवेणी संगमात पूजा केली.

Dhananjay Mahadik | sarkrnama

पत्नीसोबत

धनंजय महाडिक यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अरुंधती यांनी देखील होत्या.

Dhananjay Mahadik | sarkarnama

NEXT : हिमाचल प्रदेशचा IAS जाणार दिल्लीत, पत्नीसाठी उचललं मोठं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rohan Chand Thakur | sarkarnama
येथे क्लि करा