Manoj Jarange Patil : प्रसाद लाडांनी समजूत घातली पण जरांगे पाटील ठाम! नेमक्या त्यांच्या मागण्या काय?

Roshan More

लाड-जरांगे भेट

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन घोषणा केली आहे. या पार्श्वभूमी आमदार प्रसाद लाड यांनी त्यांनी भेट घेत त्यांच्या मागण्या समजून घेत त्यांच्याशी चर्चा केली.

Manoj Jarange Patil | sarkarnama

कुणबी प्रमाणपत्र

मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मे च्या आत कुणबी प्रमाणपत्र द्या.

Manoj Jarange Patil | sarkarnama

संस्थांनांचा जीआर

औंध, पुणे,सातारा, कोल्हापूर, मिरज संस्थानाचा 1994 च्या धर्तीवर जीआर काढा.

Manoj Jarange Patil | sarkarnama

गुन्हे मागे घ्या

सरसकट महाराष्ट्रात मराठा तरुणांवर नोंदवलेले गुन्हे मागे घ्या.

Manoj Jarange Patil | sarkarnama

नोकरीचा जीआर

आंदोलनात बळी गेलेल्या कुटुंबीयांना महावितरण, एमआयडीसीत नोकरी देण्याचा जीआर काढा.

Manoj Jarange Patil | sarkarnama

सारथी योजना

सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा, महामंडळांचे सर्व परतावे ताबडतोब वाटप करा.

Manoj Jarange Patil | Sarkarnama

व्हॅलिडिटी द्या

वितरित करण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची व्हॅलिडिटी द्या, मराठा उपसमिती बरखास्त करा.

Manoj Jarange Patil | Sarkarnama

मराठा मंत्रालय

स्वतंत्र कुणबी व मराठा मंत्रालय स्थापन करा, शिंदे समितीला मुदतवाढ तसेच रेकॉर्ड तपासण्याचे निर्देश द्या.

Manoj Jarange Patil | sarkarnama

Maharashtra Government: जरांगेंच्या आंदोलनाआधीच CM फडणवीसांचा मराठा समाजासाठी 'हा' मोठा निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CM Devendra Fadnavis | Sarkarnama
येथे क्लिक करा