War Between Israel and Palestinian militants : इस्रायल-पॅलेस्टिनी युद्धाचे 100 दिवस

Avinash Chandane

24 हजार मृत्यू

100 दिवस चाललेल्या युद्धात 24 हजारांहून अधिक लोकांचा मत्यू.

srael and Palestinian war death | Sarkarnama

8 हजार सैनिक ठार

मृतांमध्ये 16 हजारांहून अधिक नागरिक, तर 8 हजार सैनिक ठार.

srael and Palestinian war army men death | Sarkarnama

10 हजार बेपत्ता

या युद्धामुळे 10 हजारांहून अधिक लोक बेपत्ता.

srael and Palestinian war people | Sarkarnama

19 लाख लोक बेघर

इस्रायली हल्ल्यात गाझा पट्ट्यातील 19 लाख लोक बेघर झाले.

srael and Palestinian war people homeless | Sarkarnama

इस्रायलविरोधात निदर्शने

मानवी हक्कांचा भंग केल्यामुळे अनेक देशांमध्ये इस्रायलविरोधात निदर्शने.

Rally against Israel | Sarkarnama

ऐतिहासिक स्थळांचे नुकसान

गाझामधील 325 ऐतिहासिक स्थळे युद्धात नष्ट झाली आहेत.

srael and Palestinian war | Sarkarnama

इस्रायलची भूमिका

सर्व ओलिसांची सुटका केल्यावर युद्ध थांबणार नाही, ही इस्रायलची भूमिका.

Israel Netanyahu | Sarkarnama

IAS Savita Pradhan : नवऱ्याच्या छळाला कंटाळून घर सोडलं अन् जिद्दीच्या बळावर त्या झाल्या IAS

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

IAS Savita Pradhan | Sarkarnama
येथे क्लिक करा