Farooq Abdullah Viral Photos : 87 वर्षांचे चिरतरुण नेते; फारुक अब्दुलांचे खास व्हायरल फोटो!

Chetan Zadpe

फारुख अब्दुलांचे वय -

फारुख अब्दुल्ला यांचा जन्म देशाच्या स्वातंत्र्याच्या आधी म्हणजे 1937 मध्ये झाला. आज ते 87 वर्षांचे आहेत.

Farooq Abdullah Viral Photos : | Sarkarnama

नव्वदीतही सक्रिय -

नव्वदीच्या जवळ आलेले फारुक अब्दुल्ला आजही सार्वजनिक जीवनात सक्रिय असतात. त्यांचे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल होत असतात.

Farooq Abdullah Viral Photos : | Sarkarnama

डान्स व्हायरल -

एका कार्यक्रमातील त्यांचा डान्स व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला होता.

Farooq Abdullah Viral Photos : | Sarkarnama

खुलं व्यक्तिमत्व -

फारुक अब्दुल्ला हे खुलणारं व्यक्तिमत्व आहे. जाहीर मंचावर ते नृत्यही करु लागतात.

Farooq Abdullah Viral Photos : | Sarkarnama

नृत्याची आवड -

फारुक अब्दुला हे असे काही नृत्य करतात की, त्यांचा हा अंदाज इंटरनेटवर व्हायरल होतो.

Farooq Abdullah Viral Photos : | Sarkarnama

मित्रांसाठी काहीपण -

एखाद्या ठिकाणी मित्र-स्नेह्यांची मैफील सजली, तर अशा वेळी अब्दुल्ला यांच्या व्यक्तिमत्व खुलून येते.

Farooq Abdullah Viral Photos : | Sarkarnama

गाणी संगीताची आवड -

फारुक अब्दुल्ला यांनी गाणी संगीताची आवड आहे.

Farooq Abdullah Viral Photos : | Sarkarnama

व्हायरल फोटो -

एका कार्यक्रमातील फारक अ्ब्दुलांचा हा फोटो इंटरनेटवर चांगलेच प्रसिद्ध आहे.

Farooq Abdullah Viral Photos : | Sarkarnama

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

<strong>1893 मध्ये अमेरिकेत विवेकानंदांनी वादळी भाषणात काय म्हटलं? पाहा दुर्मिळ फोटो!</strong>