Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या वादग्रस्त विधानांचा सपाटा सुरूच!, सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी उडवली टीकेची झोड

Aslam Shanedivan

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत असतात.

Manikrao Kokate

ओसाड गावची पाटीलकी

‘कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच आणि अजितदादांनी मला हे खाते दिले आहे’, असे विधान कोकाटे यांनी केलं आहे. यावरून आता टीका होत आहे.

Manikrao Kokate

ढेकळाचे पंचनामे

याआधीही त्यांनी ‘ढेकळाचे पंचनामे करायचे का? असे वादग्रस्त विधान केले होते. ज्यावरून आता सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांसह शेतकरी संघटनांनी टीकेची झोड उठवली आहे.

Manikrao Kokate

राधाकृष्ण विखे पाटील

कोकाटे यांच्या वक्तव्यांवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना सल्ला देताना, मंत्री झाल्यावर जास्त बोलायचे नसते असे महटलं आहे

Radhakrishna Vikhe Patil

चंद्रशेखर बावनकुळे

समाज मन दुखावणार नाही, अशी वक्तव्य मंत्र्यांनी करू नयेत अशा कानपिचक्या बावनकुळेंनी कोकाटेंना दिल्या आहेत. कोकाटे जे बोलले त्याचा अजितदादाच विचार करतील असेही त्यांनी म्हटल आहे

Chandrashekhar Bawankule | Sarkarnama

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ

कोकाटे यांनी केलेल्या विधानानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट कोकाटेंना इशाराच दिला आहे.

Harshawardhan Sapkal | sarkarnama

भाजप आमदार सदाभाऊ खोत

कृषिमंत्री कोकाटे यांच्या विधानावर सदाभाऊ खोत यांनी घरचा आहेर देताना, एखाद्या पदावर गेल्यावर संवेदना बाळगून वक्तव्य करावे असे म्हटलं आहे.

Sadabhau Khot | Sarkarnama

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

दरम्यान कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टोला लगावताना, कृषिमंत्र्यांचे विधान खेदजनक असल्याचं म्हटलं आहे.

Jayant Patil | Sarkarnama

IAS Success Story : एकवेळची नापास विद्यार्थिनी, आता देशातील टॉप IAS ऑफिसर!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा