ट्रॅफिक समस्या सोडवण्यासाठी अजितदादा भल्या पहाटे, भर पावसात, चिखल तुडवत हिंजवडीत दाखल; पाहा PHOTOS

Jagdish Patil

अजित पवार

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा हिंजवडीत पाहणी दौरा केला.

Ajit Pawar Hinjewadi Visit | Sarkarnama

हिंजवडी

दोन आठवड्यापूर्वी अजितदादांनी हिंजवडीचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या होत्या.

Ajit Pawar Birthday | Sarkarnama

पाहणी

अधिकाऱ्यांनी या सुचनांचे पालन केले का नाही याची त्यांनी पाहणी करण्यासाठी आज पुन्हा ते हिंजवडीत आले आहेत.

Ajit Pawar Hinjewadi Visit | Sarkarnama

वाहतूक कोंडी

यावेळी हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी रस्तांसह इतर नागरी समस्यांबाबतची माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली.

Ajit Pawar Hinjewadi Visit | Sarkarnama

पाऊस

भल्या पहाटे भर पावसात हिंजवडीत पाहणी करण्यासाठी पोहोचल्यावर त्यांनी मेट्रोच्या कामांची माहिती घेतली.

Ajit Pawar Hinjewadi Visit | Sarkarnama

प्रशासन

यावेळी त्यांनी मागे सुचवलेल्या कामांपैकी गेल्या 2 आठवड्यात ट्रॅफिकला कारणीभूत ठरणारे 166 बांधकामे जमीनदोस्त करत प्रशासन कामाला लागल्याचं पाहायला मिळालं.

Ajit Pawar Hinjewadi Visit | Sarkarnama

आदेश

अजितदादांनी अधिकाऱ्यांना कोणीही कामामध्ये आडवं येणाऱ्यांवर 353 दाखल करा. खुद्द अजित पवार मध्ये आला तरीही कारवाई करा, असा आदेश दिला.

Ajit Pawar Hinjewadi Visit | Sarkarnama

आक्रमक

त्यामुळे हिंजवडीची वाहतूक समस्या सोडवण्यासाठी ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Ajit Pawar | Sarkarnma

NEXT : PM मोदींची रेकॉर्डब्रेक कामगिरी; इंदिरा गांधी, मनमोहन सिंग यांना टाकलं मागे...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indira Gandhi | Sarkarnama
क्लिक करा