Swati Maliwal : केजरीवालांच्या PA कडून मारहाणीचा आरोप करणाऱ्या; स्वाती मालीवाल कोण?

Rashmi Mane

खळबळजनक आरोप

आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे.

Swati Maliwal | Sarkarnama

स्वाती मलीवाल

अरविंद केजरीवाल यांच्या अत्यंत विश्वासू समल्या जाणाऱ्या स्वाती मलीवाल यांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

Swati Maliwal | Sarkarnama

मारहाणीचा आरोप

मालीवाल यांनी केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांच्यावर मारहाणीचा आरोप केला.

Swati Maliwal | Sarkarnama

कोण आहेत स्वाती मालीवाल?

मालीवाल यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1984 रोजी गाझियाबाद येथे झाला.

Swati Maliwal | Sarkarnama

बॅचलर डिग्री

एमिटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी जेएसएस अकादमी ऑफ टेक्निकल एज्युकेशनमधून आयटीमध्ये बॅचलर डिग्री मिळवली.

Swati Maliwal | Sarkarnama

'परिवर्तन'

वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी कॉर्पोरेट मधील करिअर सोडले आणि 'परिवर्तन' या सामाजिक संस्थेशी जोडल्या गेल्या.

Swati Maliwal | Sarkarnama

'इंडिया अगेन्स्ट करप्शन'

त्या अण्णा हजारे यांच्या 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा एक भाग होत्या आणि केजरीवाल यांच्या कोअर टीममध्ये देखील होत्या.

Swati Maliwal | Sarkarnama

Lok Sabha Election : 'या' राजकारण्यांनी बजावला मतदानाचा हक्क

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.