Savitha Shan : इस्त्राईल-इराणमध्ये युद्ध पेटलेलं असतानाच अमेरिकेत भारतीय वंशाच्या विद्यार्थिनीची हत्या; २१ वर्षीय सविता शान कोण?

Aslam Shanedivan

अमेरिका

अमेरिकेतल्या टेक्सास राज्यातील ऑस्टिन शहरात गोळीबार झाला होता. ज्यात एका भारतीय वंशाच्या विद्यार्थीनीचा मृत्यू झाला होता.

Savitha Shan | sarkarnama

युद्धाची ठिणगी

अमेरिका-इस्त्राईल आणि इराणमध्ये युद्ध पेटलेलं असताना हा हल्ला झाल्याने तणाव वाढला आहे.

Savitha Shan | Sarkarnama

सविता शान

सविता शान असे या २१ वर्षीय विद्यार्थिनीचे नाव असून ही घटना शहरातील प्रसिद्ध अशा 6th स्ट्रीट परिसरातील एका बिअर गार्डनच्या बाहेर घडली.

Savitha Shan | sarkarnama

दहशतवादी हल्ला

या प्रकरणाचा सध्या तपास यंत्रणा तपास करत असून हा दहशतवादी हल्ला होता का याचाही तपास आता केला जात आहे.

Savitha Shan | sarkarnama

गोळीबाराची घटना

रविवारी रात्री झालेल्या अचानक गोळीबारात सविता शानवर गोळ्या झाडण्यात आल्या. घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला

Savitha Shan | sarkarnama

हल्लेखोर ठार

यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत हल्लेखोर ठार झाला. याचे नाव डिआगा डिआग्ने असं असून तो सेनेगलचा होता.

Savitha Shan | sarkarnama

प्रॉपर्टी ऑफ अल्लाह

पोलिसांच्या माहितीनुसार हल्लेखोराच्या पांढऱ्या टी शर्टवर इराणचा झेंडा होता आणि प्रॉपर्टी ऑफ अल्लाह असं लिहिलं होतं.

Savitha Shan | sarkarnama

FBIची शंका

यावरूनच FBIचे कार्यवाहक विशेष एजंट अॅलेक्स डोरन यांनी हा दहशतवादी हल्ला असू शकतो अशी शंका व्यक्त केलीय

Savitha Shan | sarkarnama

इराणमध्ये 165 शाळकरी मुलींचं एकाच वेळी दफन; JCB ने खोदलेल्या थडग्यांचे फोटो पाहून जग हादरलं!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

<strong>आणखी पाहा</strong>