अमृता फडणवीसांचं नवं गाणं आलं, सोशल मीडियावर धुमाकूळ

Ganesh Sonawane

'शंभू रे'

अमृता फडणवीस यांचं नवं भक्तीगीत 'शंभू रे' प्रदर्शित झालं आहे. महाशिवरात्रीच्या निमित्तानं त्यांनी चाहत्यांना खास भेट दिली आहे.

Amruta Fadnavis New Song | Sarkarnama

भगवान शिवाला समर्पित

'शंभू रे' हे एक शक्तिशाली भक्तीगीत असून ते भगवान शिवाला समर्पित असल्याचं पाहायला मिळत आहे.

Amruta Fadnavis New Song | Sarkarnama

शिवभक्तीचं दर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असलेल्या अमृतांची गायनशैली नेहमीच चर्चेत असते. या गाण्यातून त्यांच्या शिवभक्तीचं दर्शन घडतं.

Amruta Fadnavis New Song | Sarkarnama

श्रद्धा

अमृता फडणवीस यांनी हे गाणं अत्यंत श्रद्धेनं आणि भावूक होत गायलं असल्याचंही प्रेक्षकांनी म्हटलं आहे.

Amruta Fadnavis New Song | Sarkarnama

सोशल मीडियावर प्रतिसाद

रिलीज होताच गाण्याला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.

Amruta Fadnavis New Song | Sarkarnama

संगीत

या गाण्याला मॉन्टी शर्मा यांनी संगीत दिलं आहे. गीतकार श्रीजन तर म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शन राजीव वालिया यांनी केलं आहे.

Amruta Fadnavis New Song | Sarkarnama

दिव्य अवतार

भव्य सेट, उत्तम सिनेमॅटोग्राफी आणि दमदार व्हिज्युअल्स लक्ष वेधून घेतात. अमृता फडणवीस यांचा वेगळा आणि दिव्य अवतार पाहायला मिळतो.

Amruta Fadnavis New Song | Sarkarnama

'शिव तांडव स्तोत्रम्'

याआधीही अमृता फडणवीस यांनी 'शिव तांडव स्तोत्रम्' आणि इतर अनेक गाणी गायली आहेत.

Amruta Fadnavis New Song | Sarkarnama

NEXT : चेक बाऊन्स झाल्यास काय शिक्षा होते, कायदा काय सांगतो?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा