APAAR ID : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बंधणकारक केलेल्या APAAR ID कार्डचा फायदे काय? जाणून घ्या थोडक्यात...

Aslam Shanedivan

APAAR ID

विद्यार्थ्यांची सर्व शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी असणारे विंडो म्हणून APAAR ID चा वापर करता येतो.

APAAR ID | Sarkarnama

कशासाठी होतो वापर

ज्यात निकाल, पुरस्कार, शिष्यवृत्ती आणि इतर शैक्षणिक नोंदी असतात. तसेच याचा वापर देशातील कोणत्याही महाविद्यालयात, पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना होतो.

APAAR ID | Sarkarnama

अपार आयडीचा 12 अंकी क्रमांक

विद्यार्थ्यांना विविध परीक्षा शुल्क भरणा, उत्तीर्ण परीक्षा आणि त्याचा रेकॉर्ड ट्रॅक होईल. विद्यार्थ्यांचा त्यांच्या 12 अंकी क्रमांकाच्या आधारे शैक्षणिक सत्रातील निकाल ऑनलाईन पाहता येईल.

APAAR ID | Sarkarnama

सवलतीत प्रवास योजना

अपार कार्ड विद्यार्थ्यांना सार्वजनिक बस सेवेत सवलत मिळेल. सध्या राज्यात एसटी महामंडळ विद्यार्थ्यांना सवलतीत प्रवास योजना राबवते. त्यासाठी हे कार्ड ग्राह्य धरण्यात येईल.

APAAR ID | Sarkarnama

शिष्यवृत्तीची रक्कम

अपार कार्डमुळे विद्यार्थ्यांना विविध सरकारी संग्रहालय, ग्रंथालयात मोफत प्रवेश मिळतो. तसेच गरजू आणि पात्र विद्यार्थ्यालाच शिष्यवृत्तीची रक्कम अपार आयडीमुळे थेट मिळण्यास मदत होते.

APAAR ID | Sarkarnama

सरकारी योजनांचा थेट लाभ

विद्यार्थ्यांसाठीच्या सर्व सरकारी योजनांचा थेट लाभ घेता येतो. त्यांच्या पुरस्काराची रक्कम, विविध परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरची रक्कम या खात्यात जमा होते.

APAAR ID | Sarkarnama

विद्यार्थी वसतीगृह

सरकारी विद्यार्थी वसतीगृहात आणि विविध खासगी वसतीगृहात प्रवेशासाठी आधार आणि अपार कार्ड महत्त्वाचे असेल. त्याआधारे सवलत मिळेल.

APAAR ID | Sarkarnama

शैक्षणिक सहली

शैक्षणिक सहली विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी सवलतीत प्रवास आणि राहण्याची व्यवस्था करण्यासाठी वापर होतो.

APAAR ID | Sarkarnama

HSRP Number Plate : कारधारकांसाठी अलर्ट; HSRP प्लेट लावण्याची अंतिम तारीख जवळ, बसू शकतो मोठा फटका!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा