Aslam Shanedivan
सध्या भारतात प्रत्येकांच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप मेसेजिंग ॲप असतेच असते. पण सध्या स्वदेशी मेसेंजिंग ॲप अराटाई चर्चेत आहे.
जे जोहो कॉर्पोरेशनने निर्मित केले असून त्याचे संस्थापक श्रीधर वेंबू हे आहेत.
जसे या ॲपची चर्चा आहे. तितकीच संस्थापक श्रीधर वेंबू यांचीही होत आहे. याचे कारण म्हणजे त्यांचे साधे राहणीमान
वेंबू कुटुंबीय देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक असून फोर्ब्स 2024 मधील भारतातील श्रीमंताच्या यादीत ते 51 व्या स्थानी होते.
भारतातील श्रीमंताच्या यादीत समावेश झाला तरी श्रीधर वेंबू यांनी आपला साधेपणा जपला आहे. ते तामिळनाडूमधील तंजावर येथे राहतात.
तसेच जवळच्या परिसरात फिरण्यासाठी सायकलचा वापर करतात. प्रचंड संपत्ती असतानाही त्यांचे साधे राहणीमान सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
श्रीधर वेंबू आणि त्यांच्या कुटुंबीयांची गतवर्षी नेटवर्थ ही 5.8 डॉलर एवढी होती. अराटाईला मिळालेल्या यशानंतर सध्या जोहोच्या आयपीओबद्दलसुद्धा खूप चर्चा सुरू आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.