Ashwini Bidre murder Case : पोलिस महिला अधिकाऱ्याच्या हत्याकांडात बडतर्फ पीआय कुरुंदकर दोषी, कोण होत्या अश्विनी बिद्रे?

Aslam Shanedivan

अश्विनी बिद्रे

पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हिच्या हत्याकांडात अखेर 9 वर्षानंतर न्यायालयाने आपला निकाल दिला आहे.

Ashwini Bidre | sarkarnama

7 वर्ष सुनावणी

11 एप्रिल 2016 मध्ये घडलेल्या या हत्याकांडाची सुनावणी अलिबाग आणि पनवेल सत्र न्यायालयात 7 वर्ष चालेल्या सुनावणीत 80 साक्षीदार तपासले गेले

Ashwini Bidre | sarkarnama

अभय कुरुंदकर दोषी

आज अखेर पनवेल न्यायालयाने या हत्याकांड प्रकरणी बडतर्फ वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला दोषी ठरवले आहे

abhay kurundkar | sarkarnama

अश्विनी बिद्रे कोण?

मूळ कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातल्या आळते गावच्या रहिवासी असणाऱ्या अश्विनी बिद्रे विवाहानंतर कठोर परिश्रमाने MPSC परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक झाल्या होत्या

Ashwini Bidre | sarkarnama

पहिलीच पोस्टिंग

पोलीस उपनिरीक्षक होताच त्यांची पहिलीच पोस्टिंग पुणे आणि तीन वर्षानंतर सांगली येथे बदली झाली. येथील नोकरीच्या कालावधीत अभय कुरुंदकर याच्याशी तिची ओळख झाली

abhay kurundkar | sarkarnama

अभय कुरुंदकर याच्याशी प्रेम

याच ओळखीतून अभय कुरुंदकर याच्याशी अश्विनी बिद्रे यांचे प्रेमाचे सूत जुळल्याचा दावा तिचे पती राजू गोरे आणि कुटुंबियांनी केला होता.

abhay kurundkar | sarkarnama

प्रमोशनवर रत्नागिरीला

पण त्यांच्यात पुढे वितुष्ट आल्यानंतर त्या प्रमोशनवर रत्नागिरीला गेल्या होत्या. तेथेही अभय कुरुंदकर याच्याशी वाद झाला होता. याची कल्पना नवरा आणि वडिलांना आली होती.

Ashwini Bidre | sarkarnama

11 एप्रिल रोजी निकाल

अचानक 11 एप्रिल 2016 रोजी त्या बेपत्ता झाल्या होत्या. तर त्यांचा निर्घृण खून करून शरीराचे तुकडे करून ते भाईंदरच्या खाडीत विल्हेवाट लावल्याचे तपासात उघड झाले होते. आता यावर बरोबर 9 वर्षांनी 11 एप्रिल रोजी निकाल येणार आहे.

Ashwini Bidre | sarkarnama

Awakash Kumar : 'या' IPS अधिकाऱ्याची संपत्ती मुख्यमंत्र्यांना लाजवणारी; आकडा पाहून तुमचेही डोळे फिरतील!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा