Pradeep Pendhare
राज्यस्तरीय सुरवात मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया इथं करण्यात आली. यावेळी ‘ये पुढे मतदान कर’ या महाराष्ट्र मतदान गीताचे लोकार्पण झाले.
भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार, प्रधान सचिव अविनाश कुमार, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर आदी उपस्थित होते.
प्रत्येक मत महत्त्वाचे असून तो महत्त्वपूर्ण अधिकार आहे. युवक दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांनी आवर्जून मतदानाचा अधिकार बजवावा.
20 नोव्हेंबर रोजी अवश्य मतदान करावे. तो प्रत्येकाचा हक्क आहे तो आपण बजवावा.
प्रत्येक सण आणि उत्सव आपण न सांगता साजरे करतो. मतदान करणे हा देखील लोकशाहीचा उत्सव आहे.
मतदान हा सुट्टीचा दिवस म्हणून साजरा न करता या दिवशी जरूर मतदान करावे.
20 नोव्हेंबरला मी स्वतः माझे नियोजित कार्यक्रम पुढे ढकलून या दिवशी मतदान करणार आहे.
आपल्या तक्रारींचे निराकरण करण्याचा योग्य उपाय म्हणजे मतदान करणे हेच आहे. मी देखील 20 नोव्हेंबर रोजी मतदान करणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.