Ram Mandir : अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरातील पुजाऱ्यांचे वेतन किती आणि निवड होते कशी? जाणून घ्या सोप्या शब्दात....

Aslam Shanedivan

श्री राम मंदिर

अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिर हे भारतातील सर्वात मोठ्या धार्मिक केंद्रांपैकी एक असून पुजाऱ्याची भूमिका अत्यंत प्रतिष्ठेची आहे.

Ayodhya Ram Mandir | sarkarnama

योगी आदित्यनाथ

पण येथे दानपेट्यांमधून देणग्या चोरीला जात असल्याचा आरोप होताना दिसत आहे. यावरून CM योगी आदित्यनाथ यांनी तीन सदस्यीय एसआयटीची स्थापना केली आहे.

Yogi Adityanath | sarkarnama

10 लाख रुपये जप्त

मंदिरात 7 कोटी रुपयांच्या कथित चोरीचा आरोप होत असतानाच कर्मचारी लवकुश मिश्रा याच्या घरातून 10 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

Ram Mandir | Sarkarnama

वेतन आणि निवड

या प्रकरणानंतर आता मंदिरातील पुजाऱ्यांचे वेतन आणि निवड प्रक्रियेबाबत कुतूहल अनेकांना निर्माण झाले आहे.

Ayodhya Ram Mandir | sarkarnama

पुजाऱ्यांना पगार

राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याला दरमहा अंदाजे ₹38,500, सहायक पुजाऱ्यांना जबाबदाऱ्या आणि अनुभवानुसार दरमहा ₹33,000 ते ₹36,300 दरम्यान पगार मिळतो.

Ram Mandir Dhawajarohan | Sarkarnama

पुजाऱ्यांव्यतिरिक्त

तर पुजाऱ्यांव्यतिरिक्त इतर व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना दरमहा ₹19,000 ते ₹24,000 पर्यंत पगार मिळतो. याअतिरिक्त मोफत निवास, भोजन, वैद्यकीय सेवा आणि रजा मिळतात.

Ram Mandir Dhawajarohan | Sarkarnama

पात्रता निकष

मान्यताप्राप्त गुरुकुल किंवा वैदिक संस्थेतून पारंपरिक गुरुकुल शिक्षणासह वैदिक शास्त्रे, विधी आणि धार्मिक परंपरांचे सखोल ज्ञान आणि रामानंदी पंथात दीक्षा घेतलेली असावी. तर अर्जदारांचे वय 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे.

Ram Mandir | Sarkarnama

जैन मुनींसाठी रस्त्यांवर आखलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून वाद; पण ते अनवाणी का चालतात?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा