Akshay Sabale
बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यात अटीतटीची लढाई झाली. यात बजरंग सोनवणे यांचा विजय झाला आहे.
बजरंग सोनवणे यांनी 6 हजार मतांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला आहे. त्यानिमित्त पंकजा मुंडे यांच्या पराभवाची कारणे जाणून घेऊया...
मराठा आरक्षणाचा प्रश्न बीड जिल्ह्यात सर्वात प्रबळ ठरला.
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत मनोज जरांगे-पाटील यांना उद्देशून केलेले उपोषणा संदर्भात वक्तव्य केलं.
जुन्या फळीतील प्रमुख नेत्यांना संपर्क न केल्याची खंत.
जातीय ध्रुवीकरणामुळे निवडणूक मतांवरती परिणाम.
मुस्लिम बहुल भागामध्ये केंद्र सरकार विषयी असलेली नाराजी भोवली.
मराठा बहुल गावांमध्ये पंकजा मुंडे प्रचारासाठी गेल्या नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.