मंत्री भरत गोगावले तटकरे कुटुंबीयाच्या घरी! गौरी-गणपतीचे घेतले दर्शन

Roshan More

भरत गोगवले

खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी जाऊन नुकतेच पालकमंत्री भरत गोगावले यांनी गौरी-गणपतीचे दर्शन घेतले.

Bharat Gogawale visits Sunil Tatkare’s residence for Gauri-Ganpati darshan

तटकरे कुटुंबाकडून स्वागत

यावेळी खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आणि कुटुंबीय उपस्थित होते.

Bharat Gogawale visits Sunil Tatkare’s residence for Gauri-Ganpati darshan

फोटो शेअर

अदिती तटकरे यांनी भरत गोगावले यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Bharat Gogawale visits Sunil Tatkare’s residence for Gauri-Ganpati darshan

संघर्षाला पूर्णविराम...

पालकमंत्रीपदाच्या वादामुळे तटकरे आणि गोगावले यांच्यातील संघर्ष असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, या संघर्षाला पूर्णविराम मिळाल्याची चर्चा आहे.

Bharat Gogawale | Sarkarnama

अनिकेत तटकरे

कोकण स्थानिक स्वराज्य विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेने अनिकेत टकरे यांना पाठींबा दिला, तर तटकरे कुटुंबाकडून पालकमंत्रिपदावरचा दावा सोडण्यात आला होता.

Tatkare

रायगडमध्ये चर्चा

रायगडच्या राजकारणात तटकरे-गोगावले हे एकमेकाचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यामुळे या भेटीची जोरदार चर्चा आहे.

Sunil Tatkare Political | Sarkarnama

आमदार महेंद्र दळवी नाराज

शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी मात्र या भेटीवर नाराजी व्यक्त केली आहे. बाप्पाचे दर्शन घेणे चुकीचे नाही, परंतु आम्ही केलेला संघर्ष आणि त्यामागचा प्रवास पाहत गोगावलेंनी घेतलेली ही भूमिका चुकीची आहे, असे ते म्हणाले.

Mahendra Dalvi | sarkarnama

घरोघरी अन् सार्वजनिक ठिकाणी गणपतीची स्थापना न करताही 'गणेशोत्सव' साजरा करणारं अनोखं गाव...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ganesh Festival Angapur Special Story | Sarkarnama
येथे क्लिक करा