Mangesh Mahale
लवली आनंद या जेडीयूकडून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता आहे.
लवली आनंद या बाहुबली नेता आनंद मोहन यांच्या पत्नी आहेत.
आनंद मोहन हे माजी खासदार असून, मुलगा चेतन आनंद हे आमदार आहेत.
बिहारमध्ये एनडीए सरकारच्या विश्वासदर्शक ठरावादरम्यान पक्षांतर करून चेतन आनंद जेडीयूच्या गोटात गेले होते.
लवली आनंद यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांचे आनंद मोहन यांचे बिहार पीपल्स पार्टीच्या पहिल्या उमेदवार म्हणून झाली.
त्यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री सत्येंद्र नारायण सिन्हा यांच्या पत्नी खासदार किशोरी सिन्हा यांचा पराभव केला होता.
बिहारमधील जनता लवली आनंद यांना भाभीजी म्हणतात. त्यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीने लालूप्रसाद यादव यांना घाम फोडला होता.
लवली आनंद यांच्यासाठी जेडीयूने भाजपकडे शिवहर लोकसभेची जागा मागितली आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.