Birdev Done : महाराष्ट्राचा खराखुरा आदर्श, पालावर राहणारा मुलगा बिरप्पा डोनी झाला IPS!

Aslam Shanedivan

UPSC परीक्षा

केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2024 मध्ये घेतलेल्या परीक्षेत शक्ती दुबेने देशातून पहिला येण्याचा बहुमान पटकावला तर पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा आला आहे.

Birdev Done UPSC Success Story | Sarkarnama

कोल्हापूरच लख्ख यश

यावेळी कोल्हापुरच्या चार जणांनी लख्ख यश मिळवलं असून यामध्ये जयसिंगपूरच्या आदिती चौगुले, बिरप्पा डोने, रोहन पिंगळे, दिलीप देसाई यांचा समावेश आहे.

Birdev Done UPSC Success Story | Sarkarnama

बिरदेव डोने

पण सध्या या परीक्षेतील संघर्षाची चर्चा होते ती बिरदेव डोने या विद्यार्थ्याची

Birdev Done UPSC Success Story | Sarkarnama

मेंढपाळ

बिरदेव डोने याचे आई-वडील दोघेही मेंढपाळ असून त्यांचे जीवन भटक्या जीवनशैलीवर अवलंबून आहे. त्यांनी मुलाला अधिकारी करण्याचे स्वप्न त्यांनी बघितलं होतं. जे बिरदेवनं मेंढरं चारत सत्यात उतरवलं

Birdev Done UPSC Success Story | Sarkarnama

बिरदेव

बिरदेवचं गाव कागल तालुक्यातील यमगे असून येथेच त्याचे प्राथमिक शाळेत व माध्यमिक शिक्षण झाले आहे. तर घरामध्ये अभ्यास करायला जागा नसल्याने तो शाळेच्या व्हरांड्यांत करायचा

Birdev Done UPSC Success Story | Sarkarnama

केंद्रात पहिला

त्याने दहावीत 96 टक्के गुण मिळवून मुरगूड केंद्रात पहिला मुरगुड येथील शिवराज कॉलेजमध्ये बारावीत सायन्समधून 89% गुण मिळवून केंद्रात आला आहे

Birdev Done UPSC Success Story | Sarkarnama

दिल्ली आणि पुण्यात UPSCचा अभ्यास

यानंतर पुण्याच्या सीओईपी महाविद्यालयात स्थापत्यात उच्च शिक्षण घेतल्यानंतर दोन वर्षे दिल्लीत आणि त्यानंतर पुण्यात राहून UPSCचा अभ्यास केला

UPSC Exam | Sarkarnama

551 वी रँक

आतापर्यंत बिरदेवने दोन वेळा UPSCची परीक्षा दिली असून त्याला यश आले नव्हते. पण तिसऱ्यांदा बिरदेव ने यश खेचून आणत 551 वी रँक घेतली आहे

Birdev Done UPSC Success Story | Sarkarnama

UPSC 2025 results : 'UPSC'मध्ये बाजी मारणारे खुंटाळे, मुखेकर, ढाकणे अन् आहेर कोण आहेत...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा