BJP ZP President : जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा डंका, 12 पैकी 8 अध्यक्ष; कुठे कुठे सत्ता?

Roshan More

झेडपी निवडणूक

12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये पार पडल्या. त्यातील आठ जिल्हा परिषदांमध्ये भाजपचा अध्यक्ष झाला आहे.

BJP | Sarkarnama

पुणे

पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. तेथे अध्यक्ष म्हणून वीरधवल जगदाळे यांना संधी मिळाली तर,विरोधी पक्षात भाजप आहे.

Sunetra Pawar | Sarkarnama

सातारा, सांगली

साताऱ्यामध्ये शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली. मात्र, भाजपने बाजी मारत आपला अध्यक्ष बनवला. प्रिया शिंदे यांना अध्यक्षपदी संधी मिळाली. तर, महाविकास आघाडीने भाजपला धक्का देत सांगली जिल्हा परिषदेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा अध्यक्ष बनवला.

कोल्हापूर, संभाजीनगर

कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिल्प खोत अध्यक्षा झाल्या. संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला चकवा देत भाजपचा अध्यक्ष विजयी झाला.

परभणी, लातूर

परभणीमध्ये आणि लातूर दोन्ही ठिकाणी भाजपचा अध्यक्ष झाला. परभणीमध्ये लता वाकळे अध्यक्षा झाल्या. राष्ट्रवादीचे श्रीकांत विटेकरांना उपाध्यक्षपद मिळाले.

Bjp Maharashtra | Sarkarnama

सोलापूर, धाराशीव

सोलापूर आणि धाराशीमध्ये देखील भाजपचा अध्यक्ष झाला आहे. धाराशीवमध्ये अर्चना पाटील अध्यक्षा झाल्या आहेत.

सिंधूदुर्ग, रायगड

सिंधूदुर्गमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या अस्मिता केंद्र अध्यक्ष झाल्या तर रायगडमध्ये भाजपचे मंगेश वाकीडकर अध्यक्ष झाले. तर, राष्ट्रवादीचे मधुकर पाटील उपाध्यक्ष झाले.

Eknath Shinde | sarkarnama

Rajya Sabha Numbers : राज्यसभेत भाजपची ताकद किती? विधेयके मंजूर करण्याचा मार्ग मोकळा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rajya Sabha Numbers | Sarkarnama
येथे क्लिक करा