BMC Budget : सर्वात श्रीमंत महापालिका, बजेटचा आकडे ऐकूण बसले धक्का; 'ही' राज्य आसपासही नाहीत!

Roshan More

मुंबई महापालिका निवडणूक

मुंबई महापालिका निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. या पालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी ठाकरे बंधू विरुद्ध अशी लढत असून त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

सर्वात श्रीमंत महापालिका

मुंबई महापालिका हे देशातील सर्वात श्रीमंत महापालिका समजली जाते

अर्थसंकल्प

मुंबई महापालिकेचेचा अर्थ संकल्प तब्बल 74 हजार 427 कोटी रुपयांचा आहे.

अर्थसंकल्पात वाढ

गेल्या वर्षी महापालिकेचा अर्थसंकल्प 65 हजार 180 कोटी रुपये होता. यंदा त्यामध्ये 14 टक्के वाढ झाली.

राज्यांपेक्षा मोठा अर्थसंकल्प

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा अनेक राज्यांपेक्षा मोठा आहे.

हिमाचल, मेघालय

हिमाचल प्रदेशचा अर्थसंकल्प 58 हजार 443 कोटी आहे. तर. मेघालयचा 52 हजार 924 कोटी आहे.

इतर राज्य

हिमाचल प्रदेशांच्या सोबतच इशान्येतील त्रिपुरा, मणिपूर. मिझोराम, नागालँड यांच्या पेक्षा देखील मुंबई महापालिकेचे बजेट अधिक आहे.

गोवा

मुंबई महापालिकेचे बजेट हे गोवा राज्याच्या तीनपट आहे. गोव्याचे बजेट 24 कोटी आहे.

Sarkarnama

NEXT : महायुतीचा वचननामा! बांगलादेशी मुक्त मुंबई, 5 वर्षांसाठी पाणीपट्टी वाढ स्थगितीसह मराठी भाषा अन् लाडक्या बहीणींसाठी भरघोस आश्वासन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahayuti BMC Election Manifesto | Sarkarama
येथे क्लिक करा