पत्नी शिवसेनेच्या गटनेत्या, मुलगा युवासेनेचा पदाधिकारी, कोण आहेत मुंबईचे उपमहापौर संजय घाडी

Mangesh Mahale

सव्वा वर्षासाठी

मुंबई महापालिकेच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची निवड झाली आहे. हे पद सव्वा वर्षासाठी आहे.

Mumbai Deputy Mayor Sanjay Ghad | Sarkarnama

भाविसे विभाग प्रमुख

संजय घाडी 1988-89 पासून शिवसेना प्रणित भारतीय विद्यार्थी सेनेचे विभाग प्रमुख होते

Mumbai Deputy Mayor Sanjay Ghad | Sarkarnama

सिनेट सदस्य

1990-91 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंड कौन्सिलचे अध्यक्ष व सिनेट सदस्य होते. मनसेचे राज्य सरचिटणीस होते.

Mumbai Deputy Mayor Sanjay Ghad | Sarkarnama

रायगड संपर्क प्रमुख

सध्या शिवसेना उपनेते व रायगड जिल्हा संपर्कप्रमुख आहेत.

Mumbai Deputy Mayor Sanjay Ghad | Sarkarnama

दुसऱ्यांदा नगरसेवक

2017 ते 2022 शिवसेना नगरसेवक होते. त्यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला.

Mumbai Deputy Mayor Sanjay Ghad | Sarkarnama

संजना घाडी

त्यांच्या पत्नी संजना घाडी शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आहेत.

Mumbai Deputy Mayor Sanjay Ghad | Sarkarnama

सुयश घाडी

मुलगा सुयश युवासेना विधानसभा समन्वयक आहे.

Mumbai Deputy Mayor Sanjay Ghad | Sarkarnama

NEXT: बिल गेट्स ते एलन मस्क ! वादग्रस्त एपस्टीन फाईल्समध्ये 'या' दिग्गज व्यक्तींची नावे; Google वर होताहेत ट्रेंड |

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा