Mayawati: BSP स्वतंत्र लढणार...; पुतण्या आकाश आनंद यांच्यासाठी मायावतींनी मांडला डाव

Mangesh Mahale

विविध योजना

मायावतींनी त्यांचे उत्तराधिकारी पुतणे आकाश आनंद यांचे भवितव्य डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे. आकाश आनंद बऱ्याच काळापासून पक्षाला अंतर्गत दृष्ट्या मजबूत करण्यासाठी विविध योजना आखत आहेत.

Akash Anand News | Sarkarnama

रणनीती

मायावती आता इंडिया आघाडीत सामील झाल्या असत्या तर संपूर्ण रणनीती बदलली असती. आकाश यांना मोकळीक मिळाली नसती. आकाश आनंद कोणत्याही दबावाशिवाय स्वत:च्या रणनीतीवर पुढे जाणार आहे.

Akash Anand News | Sarkarnama

मिस्ड कॉल

गेल्या काही काळापासून ते बसपचा पारंपरिक चेहरा मोहरा बदलत आहेत. त्यांनी'बहनजी'नावाचे अॅपही तयार केले आहे.

Akash Anand News | Sarkarnama

वेबसाईट

तरुणांना पक्षाशी जोडण्याच्या योजनेवर काम करत आहेत. आकाश सोशल मीडियाला खूप प्राधान्य देतो.

Akash Anand News | Sarkarnama

सोशल मीडिया

बसपा भाजपच्या रणनीतीवर काम करत आहे. नरेंद्र मोदींच्या प्रचारावेळी सोशल मीडियाचाही भरपूर वापर केला होता.

Akash Anand News | Sarkarnama

प्रचाराची आधुनिक पद्धत

अॅप्सपासून मिस्ड कॉल्ससारख्या गोष्टी भाजपने विकसित झाल्या. हीच प्रचाराची आधुनिक पद्धत आकाश आनंद वापरत आहेत.

Akash Anand News | Sarkarnama

स्वयंसेवक

त्यांनी आपल्या नावाने एक वेबसाईटही सुरू केली आहे. या माध्यमातून हे स्वयंसेवक आकाश यांच्याशी जाडले जात आहेत.

Akash Anand News | Sarkarnama

पक्षाची ध्येयधोरणं

मायावतींच्या भाषणापासून ते पक्षाची ध्येयधोरणं या ॲपवर आहे. फोनवर मिस्ड कॉल देऊन बसपाशी कनेक्ट होऊ शकतात.

Akash Anand News | Sarkarnama

NEXT: मनोज जरांगे मुंबईत कसे पोहोचणार; असा आहे मार्ग

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.