Eknath Shinde : मुख्यमंत्री रमले बळीराजाच्या भूमिकेत!

Mayur Ratnaparkhe

मुख्यमंत्री गावच्या शेतात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे या गावातील शेतात आज रमले होते.

CM Shinde | Sarakarnama

कवितेच्या ओळीतून भावना व्यक्त

कवयित्री शांता शेळके यांच्या ओळी माझ्या गावाच्या मातीत रमल्यावर माझ्या ओठी येतात, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

CM Shinde | Sarakarnama

शांता शेळकेंची कविता

हे एक झाड आहे याचे माझे नाते.. वाऱ्याची एक झुळूक दोघांवरूनी जाते..

CM Shinde | Sarakarnama

ओले भास...

मला आवडतो याच्या फुलांचा वास.. वासामधुनी उमटणारे जाणीव ओले भास..

CM Shinde | Sarakarnama

मातीचा सुगंध

गावातील मातीचा सुगंध मला शेतीकडे आणि माझ्या जन्मभूमीकडे खेचून आणतो.

CM Shinde | Sarakarnama

पाय आपोआप शेतीकडे वळतात

जेव्हा मी माझ्या गावी येतो तेव्हा तेंव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात.

CM Shinde | Sarakarnama

पुन्हा एकदा शेती आणि मातीत रमलो

महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावात यात्रेनिमित्त आलो असता पुन्हा एकदा शेती आणि मातीत रमलो, असं मुख्यमंत्री म्हणाले.

CM Shinde | Sarakarnama

शेतातील पशूधन

मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेतात गाय, वासरू, बैल असं संपूर्ण पशूधन आहे.

CM Shinde | Sarakarnama

मुख्यमंत्र्यांची गोसेवा

मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतामधील गायीला चाराही दिला.

CM Shinde | Sarakarnama

एक अलौकिक आनंद

यावेळी शेतीकाम करून एक अलौकिक आनंद मिळाला, अशी भावना मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केली.

CM Shinde | Sarakarnama

Next : भाजपचा 'डॅशिंग' चेहरा, आमदार राम कदम

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ram kadam | Sarkarnama
येथे पाहा