Devendra Fadnavis : फडणवीस 'चौकट' पूर्ण करणार; तीन 'पीए'नां आमदार केलं; चौथाही उतरवला रेसमध्ये...

Aslam Shanedivan

विधानपरिषद

राज्यातील पाच विधानपरिषदेच्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

Legislative Council by-election | Sarkarnama

भाजपला तीन जागा

महायुतीतील भाजप हा मोठा पक्ष असल्याने भाजपच्या वाट्याला तीन जागा गेल्या आहेत.

BJP | Sarkarnama

भाजपचे उमेदवार

भाजपने संदीप जोशी, संजय केनेकर व दादाराव केचे यांना उमेदवारी दिली असून संदीप जोशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कधी काळी 'पीए' म्हणून काम केलं आहे.

Devendra Fadnavis | Sarkarnama

संदीप जोशी

यापूर्वी संदीप जोशी यांनी विधान परिषद लढवली असून ते पराभूत झालेत. पण आता नक्की ते आमदार होतील. फडणवीस यांचे कधीकाळी 'पीए' असणारे आता चौथे आमदार ते ठरतील

Sandeep Joshi | sarkarnama

अभिमन्यू पवार

फडणवीस यांचे आमदार होणारे सर्वात पहिले पी. ए. म्हणजे अभिमन्यू पवार. ते लातूरच्या औसा मतदारसंघातून आमदार झालेत

Abhimanyu Pawar | Sarkarnama

सुमित वानखेडे

फडणवीस यांचे दुसरे पी. ए. म्हणजे सुमित वानखेडे. आर्वी मतदारसंघातून भाजपतर्फे त्यांनी निवडणूक लढवली आणि ते आमदार झाले

MLA Sumit Wankhede | Sarkarnama

श्रीकांत भारतीय

फडणवीस यांचे तिसरे पी. ए. म्हणजे श्रीकांत भारतीय. श्रीकांत भारतीय विधान परिषदेवर निवडून आले असून 2014 फडणवीस मुख्यमंत्री असताना ते त्यांचे ओएसडी होते.

MLA Shrikant Bharatiya | Sarkarnama

Sunita Williams : सुनीता विल्यम्स अन् पंतप्रधान मोदींच्या गावाचे आहे खास कनेक्शन; 9 महिन्यांपासून जळतेय अखंड ज्योत...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा