CM Eknath Shinde : छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन प्रतापगडाच्या पायऱ्यांवर मुख्यमंत्री नतमस्तक ; तुळजाभवानी मंदिरात केली आरती

Amol Sutar

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन त्यांना विनम्र अभिवादन केले.

CM Eknath Shinde | Sarkarnama

तुळजाभवानी मंदिर

यावेळी प्रतापगडावरील तुळजाभवानी मातेच्या मंदिरात जावून त्यांनी देवीचे दर्शन घेतले.

CM Eknath Shinde | Sarkarnama

शपथ

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याची छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. काल शपथ पूर्ण झाल्यानंतर ते प्रतापगडावर आले.

CM Eknath Shinde | Sarkarnama

नतमस्तक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन प्रतापगडाच्या पायऱ्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नतमस्तक झाले.

CM Eknath Shinde | Sarkarnama

श्रीकांत शिंदे

मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनीही प्रतापगडाला भेट दिली. तसेच देवीची आरती देखील केली.

Shrikant Shinde | Sarkarnama

प्रतापगड संवर्धन

यावेळी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्याशी प्रतापगड संवर्धनाबाबत चर्चा केली.

CM Eknath Shinde | Sarkarnama

तलवारीचे दर्शन

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी छत्रपतींची तलवार मस्तकी लावत तीचे दर्शन घेतले.

CM Eknath Shinde | Sarkarnama

नागरिकांशी संवाद

तुळजाभवानी देवीची आरती झाल्यानंतर गडावरुन खाली येताना मुख्यमंत्र्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. तेथील अडचणी जाणून अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

CM Eknath Shinde | Sarkarnama

NEXT : IAS Apala Mishra : 'आयएएस' होताच मोडले सर्व विक्रम; असा आहे अपाला मिश्रांचा संघर्ष !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा