Ajit Pawar’s Birthday Party : अजितदादांच्या बर्थ डे पार्टीला मुख्यमंत्र्यासह अर्ध मंत्रिमंडळ हजर, पाहा खास फोटो

Roshan More

अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस 22 जुलैला संपन्न झाला.

Ajit Pawar | Sarkarnama

पार्टीचे आयोजन

अजितदादांच्या वाढदिवसा निमित्त मंगळवारी (ता.29) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी पार्टीचे, स्नेहभोजनाचे आयोजन केले केले. त्याला मंत्रिमंडळातील अर्ध मंत्री हजर होते.

Ajit Pawar’s Birthday Party | sarkarnama

मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बर्थ डे पार्टीला हजेरी लावत अजित पवारांना शुभेच्छा दिल्या.

Ajit-Pawar-and-Devendra-Fadnavis | sarkarnama

एकनाथ शिंदे

उपमुख्यंमंत्री एकनाथ शिंदे हे देखील मुख्यमंत्र्यांसोबत बर्थ डे पार्टीला हजर होते. त्यांनी देखील अजित पवारांना शुभेच्छा दिले.

Ajit-Pawar-and-Devendra-Fadnavis Eknath Shinde | sarkarnama

शिंदेंचे मंत्री गैरहजर

एकनाथ शिंदे हे अजित पवारांना शुभेच्छा देण्यासाठी बर्थ डे पार्टीला आले होते मात्र, त्यांचे मंत्री मात्र बर्थ डे पार्टीकडे फिरकले नाही.

Eknath Shinde | sarkarnama

भाजपचे मंत्री उपस्थित

अजितदादांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपचे मंत्री पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते.

Ajit Pawar pankaja munde chandrakant patil | sarkarnama

राष्ट्रवादीचे मंत्री

बर्थ पार्टीला राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री उपस्थित होते. त्यामध्ये दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे, धनंजय मुंडे यांचा समावेश होता.

Ajit Pawar’s Birthday Party | Ajit Pawar’s Birthday Party

NEXT : 'उमेद' आणि 'ई-नाम'मुळे ग्रामविकासाला मिळणार नवा वेग; मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 महत्वाचे निर्णय!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Decision. | sarkarnama
येथे क्लिक करा