Yajurveda Mantras : महाराष्ट्रातील 19 वर्षीय तरुणाची काशीत ऐतिहासिक कामगिरी; देशभर वाह वाह

Aslam Shanedivan

देवव्रत रेखे

महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथील 19 वर्षीय देवव्रत महेश रेखे सध्या राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आहेत.

Vedic scholar Devvrat Mahesh Rekhe | Sarkarnama

काशी

त्याने काशी येथे अवघ्या ५० दिवसांत शुक्ल यजुर्वेदाच्या 2000 मंत्रांचे दंड क्रमा पारायण यशस्वीरित्या पूर्ण केले. जे कठीण मानले जाते.

Vedic scholar Devvrat Mahesh Rekhe | Sarkarnama

पंतप्रधान नरेंद्र मोदी

या त्याच्या ऐतिहासिक कामगिरीचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिकरित्या कौतुक केले आहे. यामुळेच देवव्रत देशभर चर्चेत आला आहे.

PM Narendra Modi | sarkarnama

ज्वलंत उदाहरण

पंतप्रधान मोदींनी X वर लिहिले की, "19 वर्षीय देवव्रत महेश रेखे यांचे यश प्रेरणादायी आहे. हे गुरु परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे एक ज्वलंत उदाहरण आहे.

Vedic scholar Devvrat Mahesh Rekhe | Sarkarnama

मुख्यमंत्री

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील देवव्रत रेखे यांच्या वैदिक ध्यानाचे कौतुक केले असून, देवव्रतची अभूतपूर्व कामगिरी संपूर्ण आध्यात्मिक जगासाठी प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे.

Vedic scholar Devvrat Mahesh Rekhe | Sarkarnama

देवव्रत रेखे कोण?

देवव्रत हा वाराणसीतील वल्लभराम शालिग्राम संगवेद विद्यापीठाचा विद्यार्थी असून तो शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यनदिन शाखेचा सखोल अभ्यास करत आहे.

Vedic scholar Devvrat Mahesh Rekhe | Sarkarnama

'दंडकर्म पारायण'म्हणजे?

'दंडकर्म पारायण' हा शुक्ल यजुर्वेदाचा एक विशेष पठण प्रकार असून ज्यामध्ये 2000 वैदिक मंत्रांचे पठण केले जाते.

Vedic scholar Devvrat Mahesh Rekhe | Sarkarnama

पठणाचे वैशिष्ट्य

या मंत्रांचे पठण एकाच वेळी मागे आणि पुढे अशा अनोख्या शैलीत केली जाते. जी अत्यंत आव्हानात्मक मानली जाते. जगात या प्रमाणात फक्त तीन दंडकर्म पारायणांची नोंद झाली आहे.

Vedic scholar Devvrat Mahesh Rekhe | Sarkarnama

200 वर्षांची परंपरा

ही कठीण वैदिक पठण परंपरा आजही सुरू असून ती 200 वर्षांपूर्वी नाशिक येथे वेदमूर्ती नारायण शास्त्री यांनी पूर्ण केली होती.

Vedic scholar Devvrat Mahesh Rekhe | Sarkarnama

Pension Scheme : चिंता मिटली! आता दरमहा 10 हजार पेन्शन थेट तुमच्या घरी! योजनेत सामील होण्यासाठी 'स्टेप-बाय-स्टेप' प्रक्रिया

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा