Dhananjay Munde यांची गमछा स्टाईल फेमस... पण यामागे आहे भावनिक कारण

Hrishikesh Nalagune

सरपंच संतोष देशमुख वादात धनंजय मुंडे यांना मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला.

Dhananjay Munde

पण धनंजय मुंडे हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात.

Dhananjay Munde | Sarkarnama

धनंजय मुंडे यांना कायम गळ्यात गमछा घातलेले सगळ्यांनीच पाहिले आहे.

Dhananjay Munde | Sarkarnama

काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी गमछा घालण्याचे कारण सांगितले होते.

Dhananjay Munde

धनंजय मुंडे यांनी सांगितले होते की, माझे वडिल कायम गमछा वापरायचे.

Dhananjay Munde

आज माझे वडील हयात नाहीत. पण, गमछा घेतल्यानंतर वडिलांचा हात खांद्यावर असल्यासारखे वाटते.

Dhananjay Munde

ऑक्टोबर 2016 मध्ये पंडित अण्णा यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले.

Dhananjay Munde

ऑक्टोबर 2016 मध्ये पंडित अण्णा यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले.

Dhananjay Munde

भारताचा अभिमान असलेल्या 'भारतरत्न' पुरस्कारावर 'या' 5 महिलांनी कोरलंय आपलं नाव!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India’s First Women Bharat Ratna | Sarkarnama
येथे क्लिक करा