SPG and Z Plus Security : SPG आणि Z प्लस सुरक्षेत काय असतो फरक? ती कोणाला मिळते?

Aslam Shanedivan

नेत्यांसह व्यक्तींची सुरक्षा

आपल्या देशातील काही महत्वाच्या नेत्यांसह व्यक्तींच्या आजूबाजूला सुरक्षेचा मोठा घेरा असतो.

SPG and Z Plus Security | Sarkarnama

गृह मंत्रालय

देशाचे गृह मंत्रालय वेळोवेळी व्हीआयपींच्या सुरक्षेचे काळजी घेत संभाव्य धोक्यांपासून संरक्षण देण्यासाठी विशेष सुरक्षा देतं.

SPG and Z Plus Security | Sarkarnama

सुरक्षा घेरा

अशी सुरक्षा राष्ट्रपतींपासून पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्ष नेता, मोठ्या राजकीय व्यक्ती तसेच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत दिली जाते.

SPG and Z Plus Security | Sarkarnama

एसपीजी आणि झेड प्लस

यामध्ये एसपीजी आणि झेड प्लस सुरक्षा महत्वाची भूमीका बजावत असते. पण यात नेमका फरक काय? आणि ती कोणाला दिली जाते? याबद्दल थोडक्यात माहिती

SPG and Z Plus Security | Sarkarnama

एसपीजी सुरक्षा

एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) ही सर्वात उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था असून ती देशाच्या पंतप्रधानांना सुरक्षा देण्याचे काम करते

SPG and Z Plus Security | Sarkarnama

कमांडो फोर्सचे जवान

एसपीजीमध्ये कमांडो फोर्सचे जवान असतात. जे पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबाचे रक्षण करतात.

SPG and Z Plus Security | Sarkarnama

झेड प्लस सुरक्षा

एसपीजी सुरक्षानंतर, देशातील सर्वात प्रगत सुरक्षा कवच म्हणजे झेड प्लस सुरक्षा.

SPG and Z Plus Security | Sarkarnama

झेड प्लस सुरक्षा

झेड प्लस सुरक्षा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह देशातील फक्त 9 व्हीआयपींना आहे. पूर्वी ही सुरक्षा एनएसजीचे ब्लॅक कॅट कमांडो देत असत. पण आता सीआरपीएफचे जवान झेड प्लस सुरक्षा पुरवतात.

SPG and Z Plus Security | Sarkarnama

Dyanesh Kumar : कलम 370 ते राम मंदिर निर्माण समितीचे सदस्य..., मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झालेले ज्ञानेश कुमार कोण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा