Operation Polo : पाच दिवसात इतिहास घडवला; निजामाला गुडघ्यावर आणलं, लोहपुरूष सरदार पटेलांनी 565 वं संस्थानही भारतात विलीन केलं

Aslam Shanedivan

भारताला स्वातंत्र्य

भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी भारत पाकिस्तान फाळणीही झाली.

Operation Polo | Sarkarnama

भारत किंवा पाकिस्तान

यावेळी देशातील संस्थानांना भारत किंवा पाकिस्तानमध्ये सामील होण्याचा पर्याय देण्यात आला.

Operation Polo | Sarkarnama

तीन संस्थानांचा वेगळा मार्ग

त्यावेळी अनेक 550 हून अधिक संस्थाने भारतात सामिल झालीत. पण जम्मू आणि काश्मीर, जुनागढ आणि हैदराबाद प्रमुख संस्थानांनी स्वतःचा वेगळा मार्ग अवलंबला.

Operation Polo | Sarkarnama

हैदराबाद संस्थान

तर शासक निजाम मीर उस्मान अली खान याला स्वतंत्र किंवा पाकिस्तानात सामील व्हायचं होते. यामुळे त्याने अनेकदा भारताचा प्रस्ताव नाकारला होता.

Operation Polo | Sarkarnama

ऑपरेशन पोलो

13 सप्टेंबर 1948 रोजी भारताने निजामाच्या सैन्याविरोधातील ऑपरेशन पोलो सुरू झाले. जे हैद्राबाद भारतात सामिल करण्यासाठी राबवले होते.

Operation Polo | Sarkarnama

ऑपरेशन पोलोचे नेतृत्व

या ऑपरेशन पोलोचे नेतृत्व मेजर जनरल जे.एन. चौधरी यांनी केले. तर 17 सप्टेंबर 1948 राजी फक्त 5 दिवसात निजामाने शरणागती पत्करली.

Operation Polo | Sarkarnama

हैदराबाद भारतात विलीन

सरदार पटेलांच्या दूरदृष्टीमुळे हैदराबाद भारतात विलीन झाले. जे देशातील 565 वे संस्थान ठरले होते.

Operation Polo | Sarkarnama

व्ही.पी. मेनन

या संपूर्ण घटनेचे तपशील व्ही.पी. मेनन यांच्या "द स्टोरी ऑफ द इंटिग्रेशन ऑफ द इंडियन स्टेट्स" मध्ये केले आहे.

Operation Polo | Sarkarnama

2 किलोंचा मौल्यवान सोन्याचा डबा अन् बरंच काही..., हैद्राबादला हादरवून सोडणाऱ्या निजाम म्युझियममधील 'त्या' चोरीच्या घटनेचा थरार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा