Dr BR Ambedkar : 'राजकारणी' बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो : राज्यघटना सादर करण्यापासून ते शपथविधीपर्यंतचे क्षण

सरकारनामा ब्युरो

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यानंतर देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांच्या विचारांनी नवभारताच्या घडणीत दिशा दिली.

Dr. Babasaheb Ambedkar | Sarkarnma

शपथविधीचा क्षण

ऑगस्ट १९४७ मध्ये राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते बाबासाहेबांनी कायदे मंत्रिपदाची शपथ घेतली. त्या वेळी जवाहरलाल नेहरू उपस्थित होते.

राज्यघटना सादरीकरण

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सादर केली. हा ऐतिहासिक दिवस ठरला.

मंत्रिमंडळातील स्थान

नेहरूंच्या मंत्रिमंडळात बाबासाहेब विधि मंत्री म्हणून कार्यरत होते. त्यांनी कायदे आणि सामाजिक न्यायासाठी मोठे योगदान दिले.

नागरी सत्कार

१५ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरमध्ये बाबासाहेबांचा भव्य नागरी सत्कार झाला. त्यांच्या कार्याबद्दल जनतेने कृतज्ञता व्यक्त केली.

संसदेत सक्रिय भूमिका

दिल्लीत हिंदू कोड बिलावर चर्चा करताना बाबासाहेबांनी ठाम भूमिका मांडली. महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी आवाज उठवला.

संसद परिसरातील क्षण

संसद भवनात अनेक नेत्यांसोबत त्यांनी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. त्यांच्या नेतृत्वामुळे कायद्यात सुधारणा घडल्या.

मौलाना हसरत मोहानी यांच्यासोबत

१७ ऑक्टोबर १९४९ रोजी नवी दिल्ली येथे मौलाना हसरत मोहानी यांच्यासोबत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

शिक्षणासाठी प्रयत्न

छत्रपती संभाजीनगरमध्ये मिलिंद महाविद्यालयासाठी जागा पाहणी करताना त्यांनी शिक्षणाला दिलेले महत्त्व स्पष्ट होते.

विद्यार्थ्यांशी संवाद

मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी नव्या पिढीला प्रेरणा दिली. त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही कायम आहे.

Next : MPSC: एक परीक्षा, अनेक नोकऱ्या! सरकारचा मोठा निर्णय ‘निपुण सेतू’ योजना काय आहे?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा