Sudesh Mitkar
सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून पदवी
1977 - पहिल्यांदाच परराष्ट्र मंत्रालयात रुजू.
2013 ते 2015 - अमेरिकेतील भारताचे राजदूत
नरेंद्र मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाले तेव्हा एस जयशंकर अमेरिकेत भारताचे राजदूत होते.
मोदींच्या पहिल्या अमेरिका दौऱ्याचं जयशंकर यांनी नियोजन ज्या प्रकारे केलं होतं त्यामुळे मोदी खूपच प्रभावित झाले.
मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात जयशंकर परराष्ट्र मंत्री झाले.
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्री म्हणून जयशंकर यांनी घेतलेल्या भूमिकेची जोरदार चर्चा
NEXT :अंबादास दानवेंच्या मुलाचा शाही विवाह सोहळा, 'या' नेत्यांची हजेरी
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.