Assembly Election 2024 : शिंदे की ठाकरे, CM म्हणून जनतेची पसंती कोणाला? जाणून घ्या ओपिनियन पोल...

Akshay Sabale

ओपिनियन पोल -

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर 'टाइम्स नाउ नवभारत'नं ओपिनियन पोल घेतला आहे. त्यात जनतेची मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती? याबाबत मते जाणून घेतली आहे.

assembly maharashtra | sarkarnama

एकनाथ शिंदे -

त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वांत जास्त पसंती असल्याचं दिसत आहे. एकनाथ शिंदे यांना 27 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.

eknath shinde | sarkarnama

देवेंद्र फडणवीस -

दुसऱ्या क्रमांकावर आहेत, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. 21 टक्के लोकांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून पसंत आहेत.

devendra fadnavis.jpg | sarkarnama

उद्धव ठाकरे -

तिसऱ्या क्रमांकावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. त्यांना एकनाथ शिंदे यांच्यानंतर 23 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.

uddhav thackeray.jpg | sarkarnama

शरद पवार -

तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांना 9 टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंत केलं आहे.

sharad pawar.jpg | sarkarnama

अन्य -

यासह अन्य काही नेत्यांना 20 टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली आहे.

maharashtra assembly.jpg | sarkarnama

NEXT : विरोधकांवर 'बॅट'चा प्रहार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bachchu Kadu | Sarkarnama
क्लिक करा..