Roshan More
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी रात्री कश्मीरमध्ये दाखल झाले.
दहशतवादी हल्ल्यानंतर कश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली.
शिंदे यांनी पर्यटकांना धीर देत सरकार त्यांच्या पाठीशी असल्याने सांगितले.
फक्त उपमुख्यमंत्री नव्हे, तर एक मराठी माणूस म्हणून येथे मदतीचा हात देण्यासाठी आल्याचे शिंदेंनी सांगितले.
शिंदे यांच्या भेटीने चिंताग्रस्त पर्यटकांच्या चेहऱ्यांवर आशेचा किरण उमटला.
कठीण प्रसंगाच्या काळात खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या टीमने पर्यटकांना मदतीचा हात दिला. त्यांची सगळी व्यवस्था करत आहेत त्यासाठी एकनाथ शिंदेंनी श्रीकांत शिंदेंच्या टीमचे कौतुक केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.