Narendra Modi : ट्विटरवर पंतप्रधान मोदी सर्वाधिक फॉलोअर्स असणारे नेते, राहुल गांधींचे किती?

Akshay Sabale

10 कोटी फॉलोअर्स -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक्स' अकाउंटवरील फॉलोअर्सची संख्या 10 कोटींवर पोहोचली आहे.

narendra modi.jpg | sarkarnama

सर्वाधिक फॉलोअर्स -

हा टप्पा पार केल्यानंतर पंतप्रधान मोदी जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेले नेते बनले आहेत. याबद्दल 'एक्स'चे प्रमुख एलॉन मस्क यांनी मोदींचं अभिनंदन केलं आहे.

narendra modi (4).jpg | sarkarnama

3 वर्षांत 3 कोटी फॉलोअर्स -

2009 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवर खाते उघडलं आहे. गेल्या 3 वर्षांत मोदींचे 3 कोटी फॉलोअर्स वाढले आहेत.

narendra modi (3).jpg | sarkarnama

नरेंद्र मोदी -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर 10.2 कोटी फॉलोअर्स आहेत.

narendra modi (2).jpg | sarkarnama

डोनाल्ड ट्रम्प -

दुसऱ्या क्रमाकांवर अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आहेत. त्यांचे 8.77 कोटी फॉलोअर्स आहेत.

donald trump.jpg | sarkarnama

जो बायडेन -

तिसऱ्या क्रमाकांवर अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन आहेत. त्यांचे 3.82 कोटी फॉलोअर्स आहेत.

biden.jpg | sarkarnama

अरविंद केजरीवाल -

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे ट्विटरवर 2.75 कोटी फॉलोअर्स आहेत.

arvind kejriwal.jpg | sarkarnama

राहुल गांधी -

काँग्रेस नेते, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचेही ट्विटरवर 2.64 कोटी फॉलोअर्स आहेत.

rahul gandhi.jpg | sarkarnama

NEXT : छगन भुजबळांच्या विरोधात लढू इच्छिणाऱ्या अमृता पवार कोण?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amrita Pawar | Sarkarnama
क्लिक करा...