Representation People Act : दोन वर्षांची शिक्षा, माणिक कोकाटेंची आमदारकी रद्द होणार! कायदा काय सांगतो?

Roshan More

शिक्षा

मंत्री माणिकराव कोकाटे यांना खोटी कागदपत्रे देत सरकारी सदनिका हडप केल्याप्रकरणी नाशिक न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

Law | Sarkarnama

अटक वाॅरंट जारी

कोकाटे यांच्या विरोधात अटक वाॅरंट देखील जारी करण्यात आले आहे.

Manikrao Kokate

आमदारकी रद्द होणार

लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कायद्यानुसार दोन किंवा त्याहून अधिक वर्षांची शिक्षा झाली तर लोकप्रतिनिधी म्हणून राहण्यास आमदार, खासदार अपात्र ठरतात. या कायद्याअंतर्गत राहुल गांधींना देखील अपात्र ठरवण्यात आले होते.

Rahul Gandhi | Sarkarnama

विधीमंडळ सचिवालायाचे आदेश

दोन वर्षांची शिक्षा आमदाराला झाली असता विधीमंडळ सचिवालयाकडून नोटीस काढून आमदारकी रद्द करण्यात येते.

manikrao kokate | Sarkarnama

कोकाटेंचे काय होणार?

विधी मंडळाला कोकाटे यांना झालेल्या शिक्षेची प्रत मिळालेली नाही. ही प्रत मिळाल्यानंतर त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते.

Manikrao Kokate

स्थगिती

कोकाटे यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली तर त्यांची आमदारकी आणि मंत्रिपद देखील वाचू शकते.

Supreme Court | Sarkarnama

कोकाटे रुग्णालयात

अटक वाॅरंट निघाल्यानंतर माणिकराव कोकाटे हे प्रकृतीच्या कारणावरून रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती आहे.

Manikrao Kokate | Sarkarnama

NEXT : माणिकराव कोकाटेंची शिक्षा कायम, पण नेमकं प्रकरण आहे तरी काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manikrao Kokate | sarkarnama
येथे क्लिक करा