Abhishek Singh: सनी लियोनी सोबत गाण्यात झळकलेले IAS अभिषेक सिंह होणार खासदार...

Mangesh Mahale

राजकारणात एन्ट्री

अभिषेक सिंह यांच्या FB पोस्टमुळे त्यांची राजकारणात लवकरच एन्ट्री होणार असल्याचे दिसते.

Abhishek Singh | Sarkarnama

भाजपकडून रिंगणात...

त्याचा गृहजिल्हा असलेल्या जौनपुर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

Abhishek Singh | Sarkarnama

राजनाथ सिंह यांची भेट...

26 जानेवारी रोजी त्यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी 29 तारखेला FBवरून पोस्ट शेअर केली.

Abhishek Singh | Sarkarnama

पुढारी स्टाईलमध्ये फोटो

राजनाथ सिंह यांच्या भेटीनंतर त्यांनी आपल्या प्रोफाइलवरील फोटो बदलला. पुढारी स्टाईलमध्ये त्यांनी फोटो ठेवला आहे.

Abhishek Singh | Sarkarnama

सनी लियोनी सोबत...

नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर सनी लियोनी सोबत एका गाण्यात ते झळकले होते.

Abhishek Singh | Sarkarnama

प्रेमभंग

प्रेमभंग झाल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करुन यश संपादन केले. उत्तर प्रदेश केडरचे आएएस बनले.

Abhishek Singh | Sarkarnama

राजीनामा

2011 बँचचे अभिषेक सिंह यांनी आँक्टोबर 2023 मध्ये राजीनामा दिला आहे.

Abhishek Singh | Sarkarnama

दुर्गा शक्ति नागपाल

त्यांची पत्‍नी दुर्गा शक्ति नागपाल याही सनदी अधिकारी आहेत.

Abhishek Singh | Sarkarnama

NEXT: अभिनेत्री ते आमदार : आसामच्या 'या' युवतीने वेधले सर्वांचे लक्ष!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा