Kannan Gopinathan : कलम 370 विरोधात आवाज उठवणारा IAS अधिकारी राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये, कोण आहेत कन्नन गोपीनाथन?

Aslam Shanedivan

कलम 370

कलम 370 रद्द करण्याच्या निषेधार्थ 2012 बॅचचे आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन यांनी राजीनामा दिला होता.

Article 370 | sarkarnama

कन्नन गोपीनाथन

त्यांच्या या निर्णयाने ते प्रकाश झोतात आले होते. आता पुन्हा एकदा ते चांगलेच चर्चेत आले असून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

From IAS Officer Kannan Gopinathan | sarkarnama

काँग्रेसमध्ये प्रवेश

सोमवारी औपचारिकरित्या त्यांनी Indian National Congress पक्षात करत देशाला योग्य दिशेने नेण्याची ताकद फक्त काँग्रेसमध्ये असल्याचे भाष्य केलं

From IAS Officer Kannan Gopinathan | sarkarnama

कोण आहेत कन्नन गोपीनाथन?

कन्नन गोपीनाथन हे मूळचे केरळ असून त्यांनी यूपीएससीमध्ये 59 वा क्रमांक मिळवला होता. कलम 370 रद्द करण्याच्या निषेधार्थ त्यांनी 2019 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला.

From IAS Officer Kannan Gopinathan | sarkarnama

जिल्हाधिकारी अन् सचिव पदावर काम

ते एजीएमयूटी (अरुणाचल प्रदेश–गोवा–मिझोरम आणि केंद्रशासित प्रदेश) केडरचे अधिकारी होते. त्यांनी मिझोरममधील ऐझवालचे जिल्हाधिकारी, दादरा आणि नगर हवेली व दमण-दीव येथे सचिव पदावर काम केले.

From IAS Officer Kannan Gopinathan | sarkarnama

प्रवेश करण्यामागचे नेमकं कारण?

काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते म्हणाले, “2019 मध्ये सरकार देशाला चुकीच्या दिशेने नेत असल्याचे जाणवल्यानंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला.

From IAS Officer Kannan Gopinathan | sarkarnama

'देश चुकीच्या दिशेने जात आहे'

“कलम 370 रद्द करण्याचा निर्णय सरकारचा असू शकतो; पण एखाद्या राज्यावर बंधणे घालणे, पत्रकार, खासदार आणि माजी मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकणे, इंटरनेट बंद करणे हे योग्य नाही असे म्हणत त्यांनी टीका केली होती.

From IAS Officer Kannan Gopinathan | sarkarnama

India first bullet train : 320km प्रतितास वेगाने धावणारी भारताची पहिली 'बुलेट ट्रेन' लवकरच धावणार; रेल्वे मंत्र्यांनी दिली मोठी माहिती

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा